(लेखाचं नाव शेवटी)

************

लेख वाचता वाचता तुमच्या मनात हा लेख कश्याविषयींचा आहे हे ठरवा……बघू तुम्ही जो विषय पकडता तेंच लेखाचं नाव आहे का ते…..?…..?

************

त्यानं एक शरीर दिलं, जरा इतर सजीवाच्या तुलनेत जास्तीच आयुष्य दिलं, तारुण्य दिलं, अनुभूतीची पराकाष्ठा करणारं आभासी आणि निव्वळ तात्विक व क्षणिक शारिरिक सुख घेऊ देणारे जवळजवळचे अवयव दिलें, त्यातून येणारं सुख आपलआपलं घेण्याइतपत अक्कल दिली, हे एकाकी शारिरिक सुख घेण्यासाठी काय लागतं? एकजात शांतता, एकटेपणा. डोळे मिटत कल्पनेचे तारु जोरात डोलवत सगळ्यात सुंदर असं विरोधी लिंगी ज्यांची कामना तुम्ही दिवस रात्र करत सुटता, त्या एका एका इंचावरच्या अचूक खूणा, हावभावसकट येणारे प्रतिसाद, त्या रोजच्या वावरातल्या दिसणा-या अनेकांच्या चांगल्याची वेचण करत त्या मिटलेल्या पापण्याआड दडलेल्या त्या हजारों शक्यतानां एक करत जो आकार तयार होतो तो खरा वाटण्याइतपत जोर मेंदूला देत, त्यांच्या सहवासाची हळू हळू आभासाची सावली अजून कमी करत, ते सत्य असल्याचा हुंकारा देत स्वतःच्या अवयवानां पेटवून देता, जे व्हायचं ते होतं, त्या जोरदार उष्णतेला एका थंडगार प्रवाहाने उत्तर येतं… त्यातं कितीतरी जणाची न जन्माला आलेली कहाणी संपते, एवढं केलं तरी तो क्षण आनंद देईल का नाही यांची शंका येतेच अशावेळी मग नेट चालू करत कामूक चित्रांची रेलचेल चालू करत त्यातला जो कल्पनेतल्या चेह-याचीं जुळता असेल तो  चेहरा नुसता बघत हळूहळू क्रिया सुरु होते…..

************

याशिवाय तुम्ही एकटेच इथं सुरवातीला आला नाही आहात, इथं अगोदरपासूनचा खूप मोठा समाज त्या विश्वनिर्माणकर्त्याने दिलायं, या समाजाच्या काही चालीरीती आहेत, काही गोष्टीच्या रेखा अधोरिखित केल्या गेल्यात, त्या क्रिया खुल्यात करण्यास मनाई आहे, तुमची, तुमच्या संस्कृतीची पैदास हजारों वर्षाची, तिच्या वागण्यात हे संगळ बसत नाही, इतकचं नव्हे अख्खं जग असं करायला खुल्यात बाधा आणत. असं सगळ्यानसमोर करणं हे वासनाधंपणाचं लक्षण आणि असभ्येतचं वखवखलेपण दाखवून देत असल्याचं सांगितलं जातं आणि इतक्या रोजच्या सवयीमुळे तुम्ही तुमचं शरीर असं चारचौघात खुलं करत स्वतःची वासना उधळू देणार नाहीत कारण तुम्ही जनावर नाही आहात, तुम्ही कपडयांचा आधार घेत शरीर झाकायला शिकलेले आहात, तुमची-तुमची अशी चौकट ओढून घेतलीय, एकदा हे पक्क झालं की हे उजेडात करायची गोष्ट नाही की मग अंधारी चौकटीतली किंवा एकटेपणाची जागा शोधणं सुरु होतं. काही क्षणासाठी करायच्या गोष्टी, ज्या पुढच्या अनेक डोक्यात येणा-या अनैतिक विचारांना रोखून धरतात त्या, तुम्हाला बराच वेळ नुसता माणूस नाही तर सभ्य माणूस बनू टाकतात, त्यासाठी एकदा निश्चित अशी जागा शोधली की नाही यांची खात्री करायची, कमीत कमी शांततेची जागा किंवा आजूबाजूला जास्तीची माणसं असली तर आवाजी वातावरण इतकं पुरेसं असेल की ते तुमच्या क्रियेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचू देणार नाही. यांसबधीचा विश्वास टाकण्यासाठी आजूबाजूला तशी भिंत शोधल्यावर त्या भिंतीपलीकडे आवाज कितपत जातील यांचा एक पडताळा घेतला आणि मनाची खात्री झाली की रोज असं करायची सवय लागते, कधी कधी अपराधीपणाची भावना होते पण दुसरा काही पर्याय राहत नाही.

************

मनाच्या त्या एका कोप-यात कोणतहीं बंधन नसलेले, जगाच्या दृष्टीने अविचारी-अनैतिक विचार एकामागोमाग येऊ लागतात, त्यासाठी ते एका खेपेपुरता का होईना चालू कामकाज आणि बाकी अख्या जगाचे विचार बाजूला सारत, आधी त्या शोधलेल्या जागेशी जाऊन उभं राहायचं, आजूबाजूला कुणी नसल्याचं एकदा पक्कं झालं की आपण एकटेच अलगद कपडयाचा एक भाग हटवत अवयव बाहेर काढायचा, डोळे मिटून घ्यायचे, कल्पनाच्या हजारों शक्यतानपैकी एक रोजच्या त्या अनेक अविचारातला एक विचार, नेहमीच्या डोळ्याने चाळल्या गेलेल्या कित्येक चेह-यापैंकी एक विरोधी लिंगाचा चेहरा समोर आणत आभास उभा करायचा, सध्या तुम्ही पुरुष असल्याकारणाने स्त्रीबदल विचार सुरु ठेवता, तो टिकवून ठेवण्यासाठी तुमच्याकडे, तुमच्या मनाकडे तेवढी प्रतिभा हवी, (ती असली किंवा आहे ही कश्याची बरी लक्षण?, कधी ‘असल्या’ त्या ख-या गोष्टीच्या अनुभवापासून वंचित म्हणून ही असली एकलंकोडीपणातले उदयोग सुरु म्हणायचे का?) लाजेचा लवलेश बाजूला सरत मन सावरत आजूबाजूला कुणी ऐकत असेल-नसेल यांची कोणतीही तमा न बाळगता एक हात त्या अवयवापाशी नेता, त्याला आता बंद डोळ्यांनी त्या आभासी जगातल्या एका उच्ची चेहराशीं तिच्या शरीराच्या आखीव-रेखीव अशी छटा उभा करत-करत, अगदी जवळ जाऊन पाहत तिला किंवा त्याला खरोखरचा स्पर्श वाटेल इतपत डोळे मिटून उभे करता, अवयव आता तापतो, त्यांच्या ज्या काही क्रिया एका हाताने करायच्या तो हात आपला नाहीच आहे असं समजायला सुरवात करत, शानदार डोळे मिटत कोणाच्या दुस-याच्या अंगाने होत असल्याचा भास घेत अवयवासोबत आजूबाजूचा भाग ही गरम करत राहता. जे कधी ही सत्य होऊ शकत नाही त्यांची त्या डोळे मिटवत पार अंधार जवळ करत नुसत्या खोटया भासाच्या मदतीने…. ख-या असल्याचं भासवत आणि अधिकचा भास आणत एका मागोमाग एक सतत हाताचे काम चालू ठेवता, अवयव आता एका ठराविक स्थितीत राहत नाही, इथं मन ही एका वेगळ्याच ज्वराला पेटतं, आपलचं शरीर आपल्याला वेगळे पाडत त्या मनाला जितकं जमेल तितकं शारिरिक सुख देण्याच्या तयारीला लागतं, आता खूप बरं वाटत असतं की हे इतकं खोटं खोटं किती ऐहिक आहे तर ते खरं खरं म्हणजे नक्कीच स्वर्ग ….. अहा हा… मजामजा… आणि फक्त मजा…. हे खरं हवं….  खरं हवं….  असचं वाटत असतं…. तिच्या ख-या असण्याची मजा घेणा-याला काय वाटत असेल…. तो किती भाग्यवान असेल… तो काय काय करत असेल… ती काय काय करु देत असेल….आणि वातावरण अजूनच गरम होतं, तो काय करत असतो…. नुसता घासत राहतो… हाता मागोमाग हात…तो अवयव त्यांच्यापासून, त्यांच्या हातापासून निसटू पाहतोय…. त्यांने आपले डोळे अदयाप मिटलेलेच… तो परमोच्च क्षण आला…. त्या एका दमात कोसळणाऱ्या पाण्याला रोखायचा शक्तीशाली अपुरा प्रयत्न होतो….म्हणजेच फसतो… तरी समाधानाची झलक चेह-यावर येते…. पाण्याचे येणारे थेंब हातावर जितके कमी येतील यांचीच पुरेपुर काळजी घेतली जाते, बाकी समोरच्या भिंतीवर आटपू पाहता…. उघडलेल्या डोळ्यानिशी त्या आटपलेल्या इतर सोपस्काराच्या मागे लागता, अवयव साफ करत…. कपडा नीट करत… मगासपासून बंद डोळ्यासमोर मनापुढे आणलेल्या चेह-याशी हवीहवीशी वाटणारी जवळीक त्या समाधानाच्या उचंबळ्ण्या-या पाण्यांच्या थेबांनीशी या डोळे उघडल्या क्षणापासूनच आभासी असणारी ओळख तुटक-तुटक असावी अशी वाटू लागते. जे काही एका क्षणाअगोदर हवंहवसं वाटत होत ते या क्षणाला आपल्याकडे  नसल्याचं समाधान होतं… आपल्यावर कसलीच जबाबदारी नाही यांची गोड अशी तोंडावर चमक येते, वाटून येतं की एवढया एका क्षणिक सुखासाठी कुणाला असं आयुष्यभरासाठी सोबत ठेवायचं, नाही! आपण जे जगतोय ते उत्तम आहे, आता जे लोक अशे जगतात त्यांची कीव वाटते कसे एकमेकांशी भांडत, कण्हत, हेवेदावे या सगळ्याशीं अडजॅस्ट होतं असतील, आपल्यालाचं या जगातील अंतिम सत्य कळल्याचा आविर्भाव यायला लागतो.

************

शहरातल्या वर्तमानपत्रातील रोजच्या येणा-या बलात्कार प्रकरणाविषयीचीं प्रकरण तुम्ही मुद्दामून वाचायचं टाळता, नव्याने कुठलहीं नवं कामूक गाणं किवां घटनेची चित्रफीत यांच्या संपर्कात येता येणारं नाही यांची काळजी घेता, रोजच्या कामात फोकस राहण्यासाठी कोणताही प्रणयघटेकीसंबधेचा विषय न आणण्याचा विचार करता, हे असं एकदा करुन झालं की मग दिवसभराचा वेळ तसा निघून जातो, रात्रीचं तसं नसतं, संगळ शांत-शांत असल्यासारखं वाटत असतं पण अख्खं जग हेच करत असतं, तुम्ही मात्र एकातातं त्या उतरलेल्या कोरडया कैफातून पुन्हा हात ओले करण्यासाठी अंथरुणाच्या चादरीचा आधार घेत बाहेर पडलेंल्या थंडीत पहिल्यापेक्षा डोक्यावरती चाललेला पंखा अजून फास्ट करत… कपडा दूर सारत अवयव बाहेर काढत तिथं इतकी उष्णता निर्माण करता की बस काही विचारु नका….! पुन्हा एकदा तोच खेळ कोणतातरी नवा-जुना चेहरा, आभासी जग तयार करायला मोकळा… पुन्हा त्या तिथल्या ख-या माणसासोंबतच्याचं नशीबाचा टोचणारा विषय दूर सारत आतापूरता डोळें सताड उघडे ठेवत व्यापून टाकणारा अंधार अजून डोळ्यावर ओढवून घेत जास्त आवाज न करता नेहमीच्या सवयीत कार्यक्रम आटपू पाहता…..सगळी स्वप्न धुळीला मिळवत नुसतेच दोष काढत… जिंदगी बरबादीकडे झुकत असताना अशी क्षणिक सुखाची मज्जा माणसांच्या अश्या अवयव हातळणीच्या, त्यांच्या होमो सेपियन असण्यासाठीच्या त्या लाखो वर्षापूर्वीच्या प्रयत्नाचे आभार मानता, पुन्हा या नव्या क्षणाला चादर ओली झालेली असते. खूप समाधान असतं, पुन्हा सुख असतं कारण कोणतीही जबाबदारी नसते, पण हे सगळं कितपर्यंत, तरी त्या पलीकडच्या ख-या जगाची अनुभूती घ्यायची तर आहे, खूप सारी प्रलोभनं आहेत… नैतिक, अनैतिक रस्तेही आहे, संयमाचा बांध आहे, मोकळेपणाचा कळस ही आहे, संस्कार नावाचं फॅड आहे, संस्कृतिचं अवडंबर आहे… नववीच्या विज्ञानाच्या पुस्तकातले न शिकवलेले धडे आहेत….एक-एक करत संगळ आठवू लागतं….निसर्ग, काळ आणि भावना यांच्या विषयीचं कुतूहूल संपत नाही इतकं मात्र खरं……

************

या सगळ्यात पुन्हा हे सगळं न करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली जाते, ‘सत्याचे प्रयोग’ आजमावले जातात, पण ते तितकचं निष्फळ ठरतं, तुमचं वाढणारं तरुण शरीर या असल्या निश्चयांना बधत नाही, हे चूकीच आहे की नाही यांची उत्तर शोधत न बसता काय होईल ते होईल एवढंच ठरवून टाकता….

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

******समाप्त******

लेखाचं नाव- हस्तमैथून

-लेखनवाला    

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

Leave a comment