तलावाच्या शहरातल्या तलावापैकी हा एक तलाव, अगदीच छोटेखानी, त्यांचे खोलवरचे सगळे पाण्याचे झरे विरत चालेले, हल्लीच तलावाच्यावरुन एका उडडाणपूलाचं बांधकाम झाल्यापासून तर तिथल्या पाण्यात सूर्यकिरणं यायला वावच राहिला नव्हता, या असल्या वातावरणात तिथं तंग धरु शकतील असे वनस्पतीजीव, जलचराचं मात्र यामुळे फारच हाल होतं होते. इथं अस्तित्वच टिकुन न राहण्याची परिस्थिती उत्पन्न होऊन बसली … Continue reading निसटणं आणि टिकणं
Category: Uncategorized
सचिनची रिटायरमेंट आणि नाईटपाळी
गुरुवार संपत आला होता, काही अवकाश राहिला होता त्या कमर्शियल बिल्डींगच्या आठव्या मजल्यावरल्या ऑफिसात सेकंड पाळीची माणसं जाण्याची आणि त्यांच्याजागी तिस-या पाळीची म्हणजे नाईट पाळीची माणसं येण्यासाठी. लगबग जोरात सुरु होती, तिथं आपली वेळ नोंदवण्यासाठीच्या थम्पवाल्या मशीनकडे जोरदार गर्दी जमत होती, हळूहळू ती ओसरायला लागली, मी बरोबर अकराला थम्प करुन काम करायच्या जागेवर येऊन बसलो, … Continue reading सचिनची रिटायरमेंट आणि नाईटपाळी
अंधेरी, सेनस्केस आणि ट्रेन
सकाळचा तो लोकल ट्रेनच्या आतला भाग. नाकीनऊ करत का होईना ट्रेनच्या आतल्या गर्दीत एकदाचे दोन्ही पाय डब्यात टेकवायला जागा झाली खरी, आणि थोडं थोडं पुढे आतमध्ये शिरत, आता एका कोप-यात टेकून उभं राहता आलं शेवटी त्याला, माणसां मागून माणसं आत रेटत होती, मघास पासून आत खिश्यात असलेला मोबाईल एकदाचा हातात आला, आजूबाजूला एकदा त्यानें सभोवार … Continue reading अंधेरी, सेनस्केस आणि ट्रेन
प्रतापगडाच्या पायथ्याशी……
प्रतापगड या अगोदर पाहिला नव्हता, फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचां इतिहास वाचताना पुस्तकांत जे काही नजरेसमोर चित्र उभं राहायचं तेवढचं, याव्यतिरिक्त जे कोणी जाऊन आले त्यांच्याकडून प्रतापगडाबदल ऐकलं होतं, याशिवाय प्रतापगडाचा जो काही नेहमीचा फोटो वर्तमानपत्र व इतरत्र बघायला भेटायचा तेवढाचं….. मला असं दूर जायला आवडतं नाही…. प्रवास करायला वैताग येतो…… आणि असं शहरात राहून अश्या … Continue reading प्रतापगडाच्या पायथ्याशी……
दाभोळकर आणि साळगांवकर
*************************** आज सुटटी होती आणि रक्षाबंधन पण. सकाळी उठणं लवकरच होणार होतं, साहजिकचं होतं घरी पाहूणे येणारे होते, हो बहिण, आत्या येणार होती, आघोळं संपली आणि मग नेहमीसारखा टी. व्ही लावला, बातम्याचं चॅनेल लावलं, ब्रेकिग न्यूज होती, नंरेद्र दाभोलकराचीं पुण्यात गोळ्या घालून सकाळी हत्या केली होती, माझी पहिली प्रतिक्रिया होती, “असं नाय व्हायला पाहिजे होतं”. … Continue reading दाभोळकर आणि साळगांवकर
दोन हजार तीनचा वर्ल्डकप
क्रिकेटचा वर्ल्डकप म्हटला की अजूनही सगळ्यात पाहिल्यादां आठवतो तो म्हणजे दोन हजार तीन सालचा वर्ल्डकप, आजूबाजूला सगळीकडे किक्रेटचाचं माहौल. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरभ गांगुली यांचा तो काळ, गांगुली कप्तान होता, घरी बॅल्क अड वाईट टी. व्ही आणि त्यावर फक्त डीडीच चॅनेल दिसायचं, आणि फक्त इंडियाचेच सामने लागायचे, बाकीच्या टीमचे सामने नाही, त्यामुळे खरी … Continue reading दोन हजार तीनचा वर्ल्डकप
बॅटमॅन टू मधला आवाज येणारी जागा आणि वैयक्तिक सुटका
बॅटमॅन आता काही त्यांच्या नेहमीच्या काळ्या रंगाच्या कपडयात दिसत नाही, तो आपल्यासारख्या ख-या माणसासारखां वावरत असतो. तुम्ही तो बॅटमॅन बघितला असाल जो नेहमी उडत असतो….. संपूर्ण ताकदीने त्यांच्या शत्रूचा मुकाबला करतो….. हा तोच तो….. तो आता थकलाय….. साफ दुबळा ठरला….. त्यांच्या समोर बेन नावाचा तोंड आणि नाक झाकलेला बलदंड शरीराचा शत्रू उभा ठाकला आणि बॅटमॅन … Continue reading बॅटमॅन टू मधला आवाज येणारी जागा आणि वैयक्तिक सुटका
आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम
आळसवाद “You want everything without doing anything, and may anything can happen, even everything”- shisha varug, Japnees Pholiospher. “तुम्ही काही न करता सगळ्यांची अपेक्षा करता आणि कदाचित काहीही होवू शकतं, सगळं सुदधा.”- जापनीज तत्वज्ञ शीशआ वारुग. (शुदध प्रामाणिक भांषातर). आहे ते, आहे तसं चालयं ते ठीक आहे. कुठं काय-काय, कोण-कोण, जे चालयं ते बदलू … Continue reading आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम
चाळ आणि सार्वजनिक संडास
सार्वजनिक संडास ही झोपडपटटीतल्या चाळीतली सगळ्यात अत्यावश्यक जागा. आमच्या इथे एकूण संडास आठ, ते पण एकाच लाईनीत, संडासाला लागून दोन हातभर पुढे कठडा, कठडयाच्या आठव्या आणि चौथ्या संडासासमोरील भाग बंदिस्त करुन टाकलाय भिंती बांधून, बाकी तिस-या ते पहिल्या संडासासमोरच्या कठडयावर लोक बसू शकतात, संडासाला आपला नंबर यायला अवकाश असल्यावर वाट बघत उभं राहण्यासाठी या कठडयाचा … Continue reading चाळ आणि सार्वजनिक संडास
पाणीपुराण आणि तुकडया-तुकडयातल्या नळदंतकथा
घटनाविस्तार आपल्या सोयीनुसार लावावा. सौजन्यः- विस्कळीत पाने 9) पण साईभंडारा, चाळीची सत्यनारायणाची पूजा याला मात्र आदल्या रात्री स्पेशल पाणी आमच्या चाळीसाठी सोडतात, असं सगळ्या चाळीत…. असचं होतं कार्यक्रम असल्यावर. स्थानिक नगरसेवकाचा ठरलेला वचननामा असतो, आता तुमच्या घरात नळ आणार, हयाची चर्चा पुढचे चार दिवस सतत होणार. आणि या कामासाठी लोकांना राजी करुन त्यांच्याकडूनच सात ते … Continue reading पाणीपुराण आणि तुकडया-तुकडयातल्या नळदंतकथा