पडदा आणि प्रतिसाद

पिक्चर बघायचा होता, तो नाना पाटेकरचा. हा तोच तो ज्यांच्या ‘न’ बघितल्यापासून थोडा त्रास होत होता….च्यायला असा का ‘न’ टाकलायं….पण तरीपण विवेक बेळेच्या नाटकावरचा सिनेमा म्हणजे काहीतरी डोक्याला खादय असणारचं…..या अगोदर त्याचं कोणतही नाटक बघितलं नसलं तरी, एकूणच वर्तमानपत्रात लिहून येणारी त्यांच्या नाटकांची परीक्षणं म्हणजे समीक्षकांची चांदी असते आणि वाचक म्हणून आपल्यासाठी ती वाचणं म्हणजे … Continue reading पडदा आणि प्रतिसाद

नेहमीची संपणारी दिवसाची सुरवात

शहर कधीच जाग झालेलं असतं पण अजून त्यांचा मागमूस तुमच्यापर्यंत पोचलेला नसतो, उपनगरातल्या त्या उंचावरच्या डोंगराळभागात…. झोपडपटटीत…. पार वरच्या कोप-यातल्या चिचोंळ्या गल्लीतल्या चाळीतून थेट सूर्याची किरणं खिडकीतून डोकावतातं… तुमच्या डोळेबंद पापण्यानां त्रास देतं… झोप उडवणं हल्ली बंद झालयं, तुमच्या अगदी समोरची खोली नुकतीच वनप्लसवन केलीय… म्हणजे खोलीच्या वरती अजून एक खोली… साफ दिवसा टयूबलाईट लावायची … Continue reading नेहमीची संपणारी दिवसाची सुरवात