सार्वजनिक संडास ही झोपडपटटीतल्या चाळीतली सगळ्यात अत्यावश्यक जागा. आमच्या इथे एकूण संडास आठ, ते पण एकाच लाईनीत, संडासाला लागून दोन हातभर पुढे कठडा, कठडयाच्या आठव्या आणि चौथ्या संडासासमोरील भाग बंदिस्त करुन टाकलाय भिंती बांधून, बाकी तिस-या ते पहिल्या संडासासमोरच्या कठडयावर लोक बसू शकतात, संडासाला आपला नंबर यायला अवकाश असल्यावर वाट बघत उभं राहण्यासाठी या कठडयाचा … Continue reading चाळ आणि सार्वजनिक संडास
पाणीपुराण आणि तुकडया-तुकडयातल्या नळदंतकथा
घटनाविस्तार आपल्या सोयीनुसार लावावा. सौजन्यः- विस्कळीत पाने 9) पण साईभंडारा, चाळीची सत्यनारायणाची पूजा याला मात्र आदल्या रात्री स्पेशल पाणी आमच्या चाळीसाठी सोडतात, असं सगळ्या चाळीत…. असचं होतं कार्यक्रम असल्यावर. स्थानिक नगरसेवकाचा ठरलेला वचननामा असतो, आता तुमच्या घरात नळ आणार, हयाची चर्चा पुढचे चार दिवस सतत होणार. आणि या कामासाठी लोकांना राजी करुन त्यांच्याकडूनच सात ते … Continue reading पाणीपुराण आणि तुकडया-तुकडयातल्या नळदंतकथा
पडदा आणि प्रतिसाद
पिक्चर बघायचा होता, तो नाना पाटेकरचा. हा तोच तो ज्यांच्या ‘न’ बघितल्यापासून थोडा त्रास होत होता….च्यायला असा का ‘न’ टाकलायं….पण तरीपण विवेक बेळेच्या नाटकावरचा सिनेमा म्हणजे काहीतरी डोक्याला खादय असणारचं…..या अगोदर त्याचं कोणतही नाटक बघितलं नसलं तरी, एकूणच वर्तमानपत्रात लिहून येणारी त्यांच्या नाटकांची परीक्षणं म्हणजे समीक्षकांची चांदी असते आणि वाचक म्हणून आपल्यासाठी ती वाचणं म्हणजे … Continue reading पडदा आणि प्रतिसाद
नेहमीची संपणारी दिवसाची सुरवात
शहर कधीच जाग झालेलं असतं पण अजून त्यांचा मागमूस तुमच्यापर्यंत पोचलेला नसतो, उपनगरातल्या त्या उंचावरच्या डोंगराळभागात…. झोपडपटटीत…. पार वरच्या कोप-यातल्या चिचोंळ्या गल्लीतल्या चाळीतून थेट सूर्याची किरणं खिडकीतून डोकावतातं… तुमच्या डोळेबंद पापण्यानां त्रास देतं… झोप उडवणं हल्ली बंद झालयं, तुमच्या अगदी समोरची खोली नुकतीच वनप्लसवन केलीय… म्हणजे खोलीच्या वरती अजून एक खोली… साफ दिवसा टयूबलाईट लावायची … Continue reading नेहमीची संपणारी दिवसाची सुरवात