“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की … Continue reading आत्मविश्वास वाढवणारं भाषण
सभा आणि मागच्या-पुढच्या वेळा
वेळ- सभेचा दिवस शनिवार होता, सकाळपासूनच प्रंचड उत्सुकता होती, साहेब काय बोलणार?, कामावरुन बरोबर सहाला सुटला तो, शहरातल्या तलावाच्या जरा अगदी पुढे बाजूच्या रस्त्यावरच सभा असणार होती, नेहमी नेमका वर्दळीचा, गाडयांनी भरलेला रस्ता आज माणसांनी भरुन जाणार होता, इतके दिवस तो साहेबांना टीव्हीवरच बघत होता, आज प्रत्यक्ष बघायचं होतं, साहेबांच्या नावातच वलय होतं, करिश्मा होता. … Continue reading सभा आणि मागच्या-पुढच्या वेळा
अल्गोरिदम – ओपन भिकारी क्लोज भिकारी
************** सोसायटीचा आठ तासांच्या डयूटीवर नेमलेला सेक्रेटरी तावातावाने त्या मोठाल्या टॉवर असलेल्या इमारतीच्या बाहेरच्या रस्त्यावर तावातावाने येत जोरजोरात ओरडत सुटला, “मादरचोद लोकांनो निघा येथून, आईझवाडयांनो ! जाता का पोलीसांना बोलवू”. ************** रेल्वेस्टेशनच्या अगदीच लगतच्या उच्चभ्रू टॉवरच्या गेटच्या समोरील रहदारीच्या रस्त्यावर हल्ली दोन दिवसांपासून लाईनत चार भिखारी बसू लागलेत, भिखारी म्हणजे पार भिखारी…एकाचा हात नाही, एकजण … Continue reading अल्गोरिदम – ओपन भिकारी क्लोज भिकारी
(लेखाचं नाव शेवटी)
************ लेख वाचता वाचता तुमच्या मनात हा लेख कश्याविषयींचा आहे हे ठरवा……बघू तुम्ही जो विषय पकडता तेंच लेखाचं नाव आहे का ते…..?…..? ************ त्यानं एक शरीर दिलं, जरा इतर सजीवाच्या तुलनेत जास्तीच आयुष्य दिलं, तारुण्य दिलं, अनुभूतीची पराकाष्ठा करणारं आभासी आणि निव्वळ तात्विक व क्षणिक शारिरिक सुख घेऊ देणारे जवळजवळचे अवयव दिलें, त्यातून येणारं सुख … Continue reading (लेखाचं नाव शेवटी)
सुंदर महाराज
गल्लीतल्या त्या साईमंदीराच्या पुढच्या बाजूच्या बैठया चाळीत बाजूने मोठासा नाला जातो.... सततचा बगळ्याचा वावर एखादया ओढयाला लाजवेल असा… सतत पाणी वाहत असतं निवातं….. इतकं असूनही त्या परिसरात कधीही मच्छर, डास यांचा त्रास जाणवत नाही, का तर? कारण एकच, तिथं कधीही कोणत्याही वेळी धुपारे घालणं चालू असतं. कोण करतं हे? सुंदरमहाराज. इतरवेळी मस्त शर्ट-पॅन्ट घालून स्कूटीवरुन … Continue reading सुंदर महाराज
झाड आहे साक्षीला
अख्खी फॅमिली राहायची विठठलवाडीला पार तिकडे ठाण्याच्या पण पुढे आणि रामनाथचा जॉब मुबंईला सांताक्रूझला, रोजचा ट्रेनचा प्रवास होता, अजून बरीच वर्ष बाकी होती रिटायर व्हायला. बक्कळ कमाई रोजची. कामावरुन सुटल्यावर खिश्यात नुसती नोटांची बंडल….आणि त्यांचा चुरळा ठरलेला, कारण तो ट्राफिक हवालदार होता. मागच्या कित्येक वर्षापासून तिथल्या त्या पी. एन. वाळवे रस्त्यावर ठरलेली डयुटी होती, सगळे … Continue reading झाड आहे साक्षीला
जगण्यातला भित्रा ससा
********************************* जितकं आमचं जग आहे तितकं तरी आम्हाला जगू दया. ********************************* लहान असताना ‘छान छान गोष्टी’च्या पुस्तकात एका भित्र्या सशांची गोष्ट होती, झाडांवरुन पान जरी पडलं तरी त्यांला ढग कोसळल्यासारखं वाटायचं, तो असं का वागला असेल, घबराटी वातावरणाच्या गोष्टी सतत कानावर आल्यामुळे की?, तो पहिल्यापासूनच भित्रा होता?, की त्याला तसा अनुभव होता? आणि खरचं जर … Continue reading जगण्यातला भित्रा ससा
वाया गेलेली शिकवणी
**************** आता सारी डिशनरीसुदधा पिळवटून काढली, इंग्रजीची सवय व्हायला हवी म्हणून सुदीप नगरकर, चेतन भगत याचं साधं इंग्रजी त्यानं वाचून काढलं, पण नाईलाज झाला त्याला काही ती भाषा तितकीशी जमत नव्हती, शेवटी त्याने ‘हाफ गर्लफ्रेंड’चा आधार घेत एक इंग्लीश स्पिंकीगचा क्लास लावला, इंग्रजीचे वाभाडे निघत चालले होते, चारचौघात सोडा....साधा अर्ज करण्यासाठीची चार जोडून वाक्यही लिहता … Continue reading वाया गेलेली शिकवणी
हिजडा आणि क्रमवार निरीक्षणं
हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक एक : कचरेवाला रोज सकाळ व्हायची, तो कामाला जायला निघायचा, मेन रस्त्याअगोदर तिथं एक हनुमानाचं छोटसं मंदिर होतं आणि बरोबर त्यांच्याअगदी समोर एक भलमोठं गणपतीचं मंदिर दोन्हीकडे अनुक्रमे शनिवार आणि मंगळवारी गर्दी असायची, त्यांच्यापुढे सुरु व्हायचा रेल्वेस्टेशनला जाणारा रस्ता आणि बसस्टॉप, समोर येणारी बस पकडण्यासाठी बसस्टॉपच्या अगोदरच त्या हनुमान मंदिरापाशी … Continue reading हिजडा आणि क्रमवार निरीक्षणं
शमा आणि परवाना
कामचुकारपणा त्यांच्या रक्तात नव्हता तरी तो तिथं मनापासूनं काम मात्र करत नव्हता, आता पण तो डेक्स सोडून, बाहेर आला, तिथं जवळजवळ पाचशे कर्मचारी कानाला ते मोठालेवाले हेडफोन लावून समोरच्या कस्टमरला माहिती देण्याचं काम करतं होते, हयाचं मात्र अजिबात लक्ष नव्हतं, त्यांना दिवसाला दोनशे कॉल करणं कम्पलसरी होतं. हा मात्र नेमकेचं एकशे सत्तरच्या आसपास करी, त्यांचा … Continue reading शमा आणि परवाना