‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं. आता खऱ्या अर्थाने कामावर जाणं क्रमप्राप्त झालं होतं, आमचा कामावर जाण्याचा कोरोना अगोदरचा प्रवास घरापासून अर्धा तास चालत मध्य रेल्वे स्टेशन गाठणं आणि पुढच्या साधारण … Continue reading ‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

अंधेरी, सेनस्केस आणि ट्रेन

सकाळचा तो लोकल ट्रेनच्या आतला भाग. नाकीनऊ करत का होईना ट्रेनच्या आतल्या गर्दीत एकदाचे दोन्ही पाय डब्यात टेकवायला जागा झाली खरी, आणि थोडं थोडं पुढे आतमध्ये शिरत, आता एका कोप-यात टेकून उभं राहता आलं शेवटी त्याला, माणसां मागून माणसं आत रेटत होती, मघास पासून आत खिश्यात असलेला मोबाईल एकदाचा हातात आला, आजूबाजूला एकदा त्यानें सभोवार … Continue reading अंधेरी, सेनस्केस आणि ट्रेन

दाभोळकर आणि साळगांवकर

*************************** आज सुटटी होती आणि रक्षाबंधन पण. सकाळी उठणं लवकरच होणार होतं, साहजिकचं होतं घरी पाहूणे येणारे होते, हो बहिण, आत्या येणार होती, आघोळं संपली आणि मग नेहमीसारखा टी. व्ही लावला, बातम्याचं चॅनेल लावलं, ब्रेकिग न्यूज होती, नंरेद्र दाभोलकराचीं पुण्यात गोळ्या घालून सकाळी हत्या केली होती, माझी पहिली प्रतिक्रिया होती, “असं नाय व्हायला पाहिजे होतं”. … Continue reading दाभोळकर आणि साळगांवकर